महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wardha Crime वर्धा हादरले, अल्पवयीन शाळकरी मुलीवर गाडीत बलात्कार - शाळकरी मुलीवर बलात्कार

Wardha Crime वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे दोन तरुणांनी 13 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण Kidnapping of schoolgirls करत धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, आरोपींना पकडण्यासाठी पुलगाव पोलिसांचा शोध सुरू केला आहे.

Wardha Crime
Wardha Crime

By

Published : Aug 24, 2022, 7:04 AM IST

वर्धाजिल्ह्याच्या पुलगाव येथे दोन तरुणांनी 13 वर्षीय शाळकरी मुलीच अपहरण Kidnapping of schoolgirls करत धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मुख्य सुमेध मेश्राम आणि त्याच्या सहकारी मित्राला पुलगाव पोलिसांचा शोध सुरू आहे. Wardha Crime

Wardha Crime

पुलगाव पोलिसात तक्रारजिल्ह्याच्या पुलगाव शहरात Pulgaon City शाळेत जात असलेल्या 13 वर्षीय मुलीला तिला ओळखणाऱ्या तरुण सुमेध मेश्रामने चक्क चाकूच धाक दाखवत तिला कारमध्ये बसून अपहरण केले. त्यानंतर त्या कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला आहे. त्यानंतर तिला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत सोडून दिले आहे. अनेकानी अपहरण करतांना हा प्रसंग पाहिला असून पीडित मुलीने आपबीती आईला सांगितली. Wardha Crime त्यानंतर पिडीतेच्या आईने पुलगाव पोलिसात Pulgaon Police तक्रार दिली. प्रकरणात पोलिसांनी गंभीरपणे घेत दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कशी घडली घटनापीडिता ही नियमितपणे घरातून शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती. पण तिच्यावर नराधम सुमेधची वाईट नजर होती. शाळेच्या गेटवर पोहचली, तेव्हा सुमेध मेश्रामने आणि त्याच्या सहकारी मित्राने पीडित मुलीला आवाज दिला. ती थांबताच तिला चाकूचा धाक दाखवत, तिचे तोंड दाबून तिला जोर जबरदस्तीने कारमध्ये बसवले. यावेळी तिने आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी कारची काचे बंद असल्याने आवाज बाहेर न गेल्याने अत्याचार केल्याचे पीडितेच्या तक्रारीत म्हटले आहे. Wardha Crime यात मुख्य अत्याचार करता हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे बोलल जात असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचाMNS Workers Meeting राज ठाकरेंकडून नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे समर्थन, कार्यकर्ता मेळाव्याला केले संबोधन

ABOUT THE AUTHOR

...view details