वर्धा - हिंगणघाट येथे घरगुती वादातून पुतण्याने काकूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणासाठी रोज वाद करणाऱ्या काकुला समज देण्याच्या प्रयत्न करत असताना वाद विकोपाला गेला. सुरुवातीला पुतण्याने काकुला मारहाण केली. काकू चिडल्यानंतर वाद वाढला. अखेर राग अनावर झालेल्या वीरेंद्र खियानीने काकूच्या डोक्यावर जर वस्तूने वार केला.
घरगुती वादातून पुतण्याकडून काकूची हत्या - aunt
रक्ताच्या थोरोळ्यात पडलेल्या दीपाला सुनील यांनी रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. या प्रकरणी मृताच्या आरोपी वीरेंद्रला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
![घरगुती वादातून पुतण्याकडून काकूची हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3729207-832-3729207-1562097751033.jpg)
घरगुती वादातून पुतण्याकडून काकूची हत्या
याची माहिती पतीला मिळाताच रक्ताच्या थोरोळ्यात पडलेल्या दीपाला सुनील यांनी रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. या प्रकरणी मृताच्या आरोपी वीरेंद्रला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृताचे नातेवाईक तक्रार दाखल करणार आहेत. या नंतरच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती ठाणेदार बंडीवार यांनी दिली.