महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Viral Video Of Accident : 'त्या'अपघातापूर्वीचा व्हायरल व्हिडिओ आला समोर

वर्ध्याचा देवळी तालुक्यातील सेलसुरा येथील सात भावी डॉक्टरांच्या अपघातात मृत्यू (Seven future doctors die in an accident) झाला. अपघाताच्या घटनेच्या काहीवेळा पूर्वीचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video prior to the accident went viral) होत आहे.

व्हायरल व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ

By

Published : Jan 31, 2022, 9:59 AM IST

Updated : Jan 31, 2022, 2:31 PM IST

वर्धा :वर्धा येथील मेडीकल काॅलेज मधे शिक्षण घेत असलेल्या पवन शक्ती याचा वाढदिवस साजरा करून सातही भावी डाॅक्टर परत निघाले. त्यानंतर गाडी चालवितांनाचा त्यांचा विडिओ, अपघातानंतर सातव्या दिवशी समोर आला आहे.

व्हायरल व्हिडिओ

शुभम जयस्वालच्या इन्स्टाग्राम आयडीच्या स्टेटसवरचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. 'गाडी आराम से' असा शब्द प्रयोगही व्हिडिओत शूट झाला आहे. ड्रायवरच्या बाजूच्या सीटवर बसून हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसून येत आहे. विडिओत गाडीचा वेग अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेगवान असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचीही चर्चा आहे.

Last Updated : Jan 31, 2022, 2:31 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details