वर्धा- लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना वर्ध्याचा खासदार कोण होणार? याबद्दल आम्ही वर्ध्यातील मतदारांचे मत जाणून घेतले आहे. त्याबद्दलचा हा रिपोर्ट....
कोण होणार वर्ध्याचा खासदार? ईटीव्ही भारतने केलेला रिपोर्ट - वर्धा
वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारूलता टोकस राव निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही उमेदवारांनी मतदारांची मते मिळवण्यासाठी लाख प्रयत्नही केले. मात्र, आता वर्धेकर कोणाला त्यांचा खासदार बनवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
![कोण होणार वर्ध्याचा खासदार? ईटीव्ही भारतने केलेला रिपोर्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3352324-thumbnail-3x2-wardha.jpg)
रामदास तडस आणि चारुलता टोकस
मतदारांशी बातचित करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी
वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारूलता टोकस राव निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांनी मतदारांची मते मिळवण्यासाठी लाख प्रयत्नही केले. मात्र, आता वर्धेकर कोणाला त्यांचा खासदार बनवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.