वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची आज अखेर प्राणज्योत मालवली. या पीडितेचा मृतदेह तिच्या जन्मगावी दारोडा येथे आणण्यात आला आहे. याच ठिकाणी नदी शेजारी असलेल्या मोक्षधामवर तिच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
हेही वाचा - LIVE : हिंगणघाट जळीतकांड; नातेवाईकांचा आक्रोश, आरोपीलाही जाळून मारण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी