महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच' - guardian minister of bhandara parinay fuke

पालकमंत्रिपद हे किती महत्त्वाचे आहे हे ज्यांना कळलेच नाही अशा व्यक्ती बद्दल मला बोलण्यात अजिबात रस नाही. माझ्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री मेलेले आहेत. अशा मेलेल्या व्यक्ती विषयी काय बोलावे. आमची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. मागील 5 वर्षांत या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. राज्याला कर्जाच्या खायीत ढकलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

नाना पटोले

By

Published : Oct 8, 2019, 8:08 PM IST

Updated : Oct 11, 2019, 12:00 PM IST

भंडारा - मी निवडणूक लढणार नाही असे म्हणालो होतो. पण, तो एक जुमला होता. जे भाजप सरकार सतत मतदारांना जुमले देते त्यांना मी सुध्दा एक जुमला दिला, असे नाना पटोले यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान सांगीतले आहे. महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले यांची ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेली खास मुलाखत.

ईटिव्ही प्रतिनिधी दीपेंद्र गोस्वामी यांच्याशी बोलताना नाना पटोले


ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?


पालकमंत्रिपद हे किती महत्त्वाचे आहे हे ज्यांना कळलच नाही अशा व्यक्ती बद्दल मला बोलण्यात अजिबात रस नाही. माझ्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री मेलेले आहेत. अशा मेलेल्या व्यक्ती विषयी काय बोलावे. आमची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. मागील 5 वर्षांत या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. राज्याला कर्जाच्या खायीत ढकलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. मी शंभर टक्के भरघोस मतांनी निवडून येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहारच्या प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Last Updated : Oct 11, 2019, 12:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details