नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगा, तोंडली व मिरचीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दरस्थिर पाहायला (Vegetables Rates Today in APMC Market) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३९०० रुपये ते ५००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४५०० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८३०० रुपये ते १०००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये