नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. पावट्याच्या दरात ५००रुपयांची वाढ झाली आहे. फरसबी व तोंडलीच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. गवार,घेवडा, पडवळ व टोमॅटोच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. ऐन दिवाळीतभाज्यांच्या किंमती वाढलेल्या पाहायला (Vegetables Rates Today)मिळाल्या.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates in APMC Market ):
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो १८०० रुपये ते २००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४६०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४००० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ५०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६८०० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० रुपये ते ४६०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये