नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. पातीचा कांद्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे.१०० किलोंप्रमाणे कारली, टोमॅटो व मिरचीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. परतीच्या पावसाचा फटका भाज्यांना बसत असून एपीएमसी मार्केटमध्ये भाज महागल्याचे चित्रं कालप्रमाणे आज दिसून (Vegetables Rates Today) आले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates) :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४३०० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९३०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४८०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये