महाराष्ट्र

maharashtra

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी दोडका शेवग्याचे दर वाढले ; इतर भाज्यांचे दर स्थिर

By

Published : Dec 3, 2022, 7:07 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १००(Bombay Agricultural Produce Market Committee) किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगेच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर इतर भाज्यांचे दर स्थिर (Vegetables Rate Today) आहेत.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १००(Bombay Agricultural Produce Market Committee) किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगेच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर इतर भाज्यांचे दर स्थिर (Vegetables Rate Today) आहेत.

भाज्यांचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १००किलोप्रमाणे रुपये ४८०० ते ७५००रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ४३०० ते ४८०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.

कोबी प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३९०० रुपये ते ४४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे १०००० रुपये ते १२००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ४४०० रुपये ते ४८०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ५८०० रुपये ते ६६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २७०० रुपये ते ३२००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४४०० रुपये ते ४८००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये दर (vegetables Rate Today in APMC Market) आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया१५००रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये दर ( APMC Market Navi Mumbai) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details