ठाणे :कोरोणानंतर गोवरसारखा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणत लहान बालकांमध्ये फैलावत आहे. गोवर हा आजार प्रामुख्याने ६ महिने ते ५ ते ६ वर्षांच्या बालकांमध्ये फैलावत आहे. संसर्गजन्य आजार असल्याने ज्या बालकांना हा आजार होईल, शक्यतो त्या बालकांना ऐसोलेशनमधे ठेवावे जेणेकरून हा आजार इतर बालकांमध्ये पसरणार नाही, असे डॉ तुषार पाटील यांनी सांगितले. बऱ्याच नागरिकांना गोवरचा ताप आणि साधारण ताप यामध्ये संभ्रमात आहेत . गोवरच्या ताप आल्यानंतर २ दिवसात जर अंगावर लाल पुरळ आले, तर ती गोवरची लक्षण आहेत. त्यामुळे ताप आल्यास किंवा गोवरची लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावा, असे देखील डॉ. पाटील यांनी (Vaccination important to prevent) सांगितले .
Measles Vaccination : गोवर रोखण्यासाठी लसीकरण अतिमहत्वाचे ; 'अशी' घ्यावी काळजी - गोवर लसीकरण
गोवर हा आजार लस घेतलेल्या बालकांना सौम्य प्रमाणात (Measles Vaccination) होतो. त्यामुळे लसीकरण करून घ्यावे, लस ही शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपलब्ध असल्याने त्वरित लसीकरण करावे, असे आवाहन देखील डॉ तुषार पाटील यांनी (Vaccination important to prevent) केले.
सात्विक अन्न महत्त्वाचे :गोवर झालेल्या बालकांना मुबलक प्रमाणात पाणी आणि फळभाज्या, पालेभाजी, 'अ' जीवनसत्व असणारे सात्विक भोजन द्यावे. गोवर हा आजार लस घेतलेल्या बालकांना सौम्य प्रमाणात (Measles Vaccination) होतो. त्यामुळे लसीकरण करून घ्यावे, लस ही शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपलब्ध असल्याने त्वरित लसीकरण करावे, असे आवाहन देखील डॉ तुषार पाटील यांनी केले.
काय काळजी घ्यावी :गोवरचा ताप आल्यानंतर २ दिवसात जर अंगावर लाल पुरळ आले, तर ती गोवरची लक्षण आहेत. त्यामुळे ताप आल्यास किंवा गोवरची लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावा, असे देखील डॉ पाटील यांनी सांगितले. लसीकरण करून घ्यावे. लस ही शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपलब्ध असल्याने त्वरित लसीकरण करून (Vaccination important to prevent measles) घ्यावे.