नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ५५०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ७००० रुपये ते ९००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ५२०० रुपये ते ७००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये दर आहेत.
भाजीपाल्याचे दर : रताळी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये दर आहेत.