नवी मुंबई :भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ७००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ९००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ७५०० रुपये ते १०००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६५० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ५००० रुपये दर आहेत.
भाजीपाल्याचे दर : ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २९०० रुपये ते ३८०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये. तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ५३०० रुपये ते ६००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये दर आहेत.