महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये कोहळ्याच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे कोहळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
आज भाजीपाल्याचे दर

By

Published : Feb 28, 2023, 6:33 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये दर आहे.

आज भाजीपाल्याचे दर

भाजीपाल्याचे दर : पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते २००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर आहे.



हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

ABOUT THE AUTHOR

...view details