महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये मिरची व दोडक्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

By

Published : Feb 21, 2023, 7:35 AM IST

नवी मुंबई :भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये दर आहेत.

भाज्यांचे दर

आजचे भाजीपाल्याचे दर :पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ३८०० रुपये दर आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ९०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये दर आहेत.

हेही वाचा : Sonu Nigam News: सोनू निगमला चेंबूरमध्ये कार्यक्रमादरम्यान शिवसेना सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप; धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details