नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.
भाजीपाल्याचे दर : पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २२०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये दर आहेत.