महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thieves Stole Gold Chain : सोनसाखळी गळ्यातून खेचून धूम स्टाईलने चोरटे फरार ; चोरटे सीसीटीव्हीत कैद - धूम स्टाईलने चोरी

दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी केवळ ५ सेंकदातच ५ तोळ्याची सोनसाखळी गळ्यातून खेचुन धूम स्टाईलने फरार झाल्याची घटना घडली (thieves stole gold chain in dhoom style in Thane) आहे. ही घटना वळपाडा गावाच्या हद्दीत घडली असून सोनसाखळी पळवितांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले (Thieves caught on CCTV) आहे.

Thieves Stole Gold Chain
सोनसाखळी गळ्यातून खेचुन धूम स्टाईलने चोरटे फरार

By

Published : Nov 20, 2022, 7:11 AM IST

ठाणे : मार्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यावर थाप मारून दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी केवळ ५ सेंकदातच ५ तोळ्याची सोनसाखळी गळ्यातून खेचुन धूम स्टाईलने फरार झाल्याची घटना घडली (thieves stole gold chain in dhoom style in Thane) आहे. ही घटना वळपाडा गावाच्या हद्दीत घडली असून सोनसाखळी पळवितांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले (Thieves caught on CCTV) आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सोनसाखळी गळ्यातून खेचुन धूम स्टाईलने चोरटे फरार


सोनसाखळी हिसकावून धूम स्टाईलने पसार :भिवंडी शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आठही पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दिसत येत असतानाच, १६ नोव्हेंबर रोजी सकळाच्या सुमारास गावात राहणारे मोहन पाटील हे नेहमी प्रमाणे सकाळी मार्निंग वॉकला निघाले होते. त्यावेळी रुचिता हॉटेल येथे त्यांच्यावर दुचाकीवरील हेल्मेट घातलेले दोन चोरटे पाळत ठेवून (thieves stole gold chain in Thane) होते. त्यातच हॉटेल समोरच पायी चालत असतानाच अचानक त्यांच्या गळ्यावर मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून धूम स्टाईलने पसार (thieves stole gold chain in dhoom style) झाले.

अज्ञात चोरट्यांचा शोध :मोहन यांनी या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र केवळ ५ सेंकदातच ये चोरटे पसार झाले होते. आता नारपोली पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला (thieves stole gold chain from neck) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details