महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thanekars Life Hangs : मेट्रोच्या कामामुळे ठाणेकरांचा जीव टांगणीला; मेट्रोचा भाग कोसळल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू - मेट्रोचा भाग कोसळल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे काम ( Thanekars Life Hangs Because of Metro Work ) झपाट्याने होत ( Death of Woman Due to Collapse of Metro ) असले, तरी त्यामुळे ठाणेकरांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या व्यापक ( Unfortunate Death of Woman Due to Collapse of Metro ) उपाययोजना न केल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना आज ठाण्यातल्या मध्यवर्ती ( Unfortunate Death of Woman ) भागात घडली.

Thanekars Life Hangs
मेट्रोच्या कामामुळे ठाणेकरांचा जीव टांगणीला; मेट्रोचा भाग कोसळल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By

Published : Jan 5, 2023, 7:15 PM IST

ठाणे :
ठाण्यात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे काम झपाट्याने होत असले, तरी त्यामुळे ठाणेकरांचा जीव मात्र टांगणीला लागला ( Thanekars Life Hangs Because of Metro Work ) आहे. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या ( Unfortunate Death of Woman Due to Collapse of Metro ) व्यापक उपाययोजना न केल्याने ( Death of Woman Due to Collapse of Metro ) नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना आज ठाण्यातील मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या विवियाना मॉल, कॅडबरी जंक्शन येथे घडली.

प्लेट निखळून महिलेचा दुर्दैवी मृत्यूसदैव गजबजणाऱ्या या चौकात मेट्रोच्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यात उभारलेल्या पिलरची अवजड लोखंडी प्लेट निखळली व त्याखाली आल्याने ३८ वर्षीय सुनीता बाबासाहेब कांबळे या लोकमान्यनगर येथे राहणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची तत्काळ कारवाई मेट्रोचा बांधकामामधील लोखंडी प्लेट या महिलेच्या अंगावर अचानक कोसळली व त्याखाली दबलेली मृत महिला स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून महिलेला बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

नागरिकांकडून उपाययोजना करण्याची मागणीअशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये म्हणून व्यापक प्रमाणात उपाययोजना करावी, अशी मागणी सध्या नागरिक करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details