ठाणे - शहरातील वर्तक नगर येथे असलेल्या सर्वात मोठ्या रेमंड्स कंपनीच्या आवारात आज सकाळी भीषण आग लागली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार ही आग सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागली. आगीमध्ये या ऑफिसमध्ये असलेले सर्व सामान जळाले आहे.
ठाण्यातील रेमंडच्या कार्यालयाला आग; जीवीतहानी नाही, लाखोंचे नुकसान - ठाणे रेमंड ऑफिस आग
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या याठिकाणी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि 5 वॉटर टँकर असून पोलीस देखील हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.
ठाण्यातील रेमंडच्या कार्यालयाला आग; जीवीतहानी नाही, लाखोंचे नुकसान
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या याठिकाणी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि 5 वॉटर टँकर असून पोलीस देखील हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..