वसईमाणसाच्या क्रूरतेचे उदाहरण वसईतील एका घटनेने समोर आले आहे. वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलले husband pushed wife under train in vasai आहे. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू wife death under train at vasai झाला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म वर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात wife killing incident in cctv camera या घटनेचा संपूर्ण थरार चित्रित झाला आहे. Vasai Railway Station Wife Killing
Vasai Railway Station Wife Killing झोपेत असलेल्या पत्नीला उठवून ट्रेनखाली ढकलले - wife killing incident in cctv camera
माणसाच्या क्रूरतेचे उदाहरण वसईतील एका घटनेने समोर आले आहे. वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलले husband pushed wife under train in vasai आहे. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू wife death under train at vasai झाला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म वर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात wife killing incident in cctv camera या घटनेचा संपूर्ण थरार चित्रित झाला आहे.
![Vasai Railway Station Wife Killing झोपेत असलेल्या पत्नीला उठवून ट्रेनखाली ढकलले Vasai Railway Station Wife Killing](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16171382-thumbnail-3x2-vasaiincident.jpg)
घटना सीसीटीव्हीत कैदसोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसई रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना तिच्या पतीने तिला अचानक उठवले. त्यांनतर अचानक भरवेगात येणाऱ्या एक्सप्रेस मेल ट्रेन खाली त्याने पत्नीला ढकलून दिल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून येत आहे. यानंतर पतीने त्याच्या दोन मुलांसह पलायन केले. या माणसासोबत त्याची दोन असल्याचेही दिसून येत आहे. पत्नीला ट्रेन खाली ढकलल्यानंतर तो पळून जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्याने केलेल्या या क्रूर कृत्यावरून संताप व्यक्त केला आहे. वसई रेल्वे पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचाMandul Snake Smuggling Thane काळ्या जादूसाठी ७० लाखांत दुर्मिळ मांडूळ साप विकणारे पाच तस्कर जेरबंद