नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee)१०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. गवार व तोंडलीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. कारली व ढोबळी मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दरस्थिर असल्याचे चित्र एपीएमसी मार्केटमध्ये (Vegetables Rate Today) आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३५०० रुपये ते ४००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये,
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ११००० रुपये ते १२००० रुपये दर (vegetables Rate Today in APMC Market) आहेत.
Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये 'या' भाज्यांचे दर कडाडले, वाचा आजचा बाजारभाव - पालेभाज्या
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee)१०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. गवार व तोंडलीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. कारली व ढोबळी मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे चित्र एपीएमसी मार्केटमध्ये (Vegetables Rate Today) आहे.
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये दर आहेत.
पालेभाज्या :कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १५०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५००रुपये ते २५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ३५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये दर आहे.