नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये दर आहे.
भाजीपाल्याचे दर :पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४४०० रुपये ते ४८०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये दर आहे.