महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये शेवगा तोंडली व टोमॅटोचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

भाजीपाल्याचे दर दररोज बदलत असतात. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे शेवगा व तोंडलीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

By

Published : Feb 22, 2023, 6:27 AM IST

भाज्यांचे दर

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ३८०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये दर आहे.

भाजीपाल्याचे दर :पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४२०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये दर आहे.





हेही वाचा : Today Love Rashi : 'या' राशीच्या जोडप्यांच्या घरगुती जीवनात सुसंवाद राहील; वाचा, लव्हराशी

ABOUT THE AUTHOR

...view details