नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २३०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ७००० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये दर आहेत.
भाजीपाल्याचे दर :ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७५०० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४३०० रुपये ते ४६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.