महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ravikant Tupkar : रवीकांत तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल होणार ; पोलिसांच्या नोटीसनंतरही आंदोलनावर ठाम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रवीकांत तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल होणार (Ravikant Tupkar will arrive with farmers) आहेत. रविकांत तुपकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचे निमंत्रण दुपारी अडीच वाजता सह्याद्री अतिथी गृहावर बैठक होणार (Jalasamadhi Protest) आहे.

Ravikant Tupkar
रवीकांत तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल होणार

By

Published : Nov 24, 2022, 1:13 PM IST

नवी मुंबई :रवीकांत तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल होणार (Ravikant Tupkar will arrive with farmers) आहेत. रविकांत तुपकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचे निमंत्रण दुपारी अडीच वाजता सह्याद्री अतिथी गृहावर बैठक होणार (Jalasamadhi Protest) आहे.

रवीकांत तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल होणार

आंदोलनावर ठाम :हजारो शेतकरी तुपकर यांच्यासह सह्याद्रीकडे जाणार आहेत. रविकांत तुपकर यांना पोलिसांची नोटीस आली. मात्र तरीही रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम आहेत. बैठकीनंतर आंदोलन स्थगित होणार का ? हा प्रश्न उपस्थित होत (Ravikant Tupkar will arrive in Mumbai) आहे.

प्रश्नाकडे सरकारचे लक्ष : जलसमाधी आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) खोपोली येथे दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत हजारो शेतकरी व 100 वाहनांचा ताफा देखील आहे. तसेच कार्यकर्ते देखील आहेत. सोयाबीन आणि कापूस या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष ते वेधन्यासाठी ते मुंबईत येणार आहेत. काही वेळातच ते खोपोलीतून मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details