ठाणे - भाईंदर पूर्व परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी नवघर पोलिसांनी १९ वर्षीय मुख्य आरोपीला अटक केली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.
भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार - bhayandar minor girl rape
सदर अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुख्य आरोपी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाजपच्या माजी नगरसेवकाचा पुतण्या आहेत.
![भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार Rape of a minor girl in bhayandar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8671299-360-8671299-1599169092837.jpg)
भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
सदर अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुख्य आरोपी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाजपच्या माजी नगरसेवकाचा पुतण्या आहेत.
Last Updated : Sep 4, 2020, 3:09 AM IST