तुम्हीही खरेदी करुन शकता 'राफेल'; तेही केवळ हजार रुपयात - Rafale kite makarsankrant news
कामोठे परिसरात चक्क राफेलची विक्री होत आहे. तुम्ही १००० रुपयांत स्वतःच्या हक्काच्या राफेल विमानाचे मालक होऊ शकता.
तुम्हीही खरेदी करुन शकता 'राफेल'; तेही केवळ हजार रुपयात
ठाणे-पनवेलच्या कामोठे परिसरात चक्क राफेलची विक्री होत आहे. तुम्ही १००० रुपयांत स्वतःच्या हक्काच्या राफेल विमानाचे मालक होऊ शकता. यावर आश्चर्य करण्याचे काही कारण नाही. आकाशात घिरट्या घालणार असलेले हे खरे खुरे राफेल नसून कामोठे मधील एका विक्रेत्याने मकरंसंक्रातीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी राफेल विमानाच्या आकारातील पतंगाची निर्मिती करून ते विक्रीला ठेवले आहे.