नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते २८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३१०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते ३००० रुपये गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये दर आहेत.
भाज्यांचे दर :कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६५० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ५१०० रुपये ते ५६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये दर आहेत.