ठाणे - मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत असतात. एक असाच अनोखा प्रयोग ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नरमध्ये पाहायला मिळाला. प्रशांत कॉर्नरमध्ये मतदान केल्याची खूण दाखवून कैरी पन्हे मोफत वाटले जात आहे.
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मोफत कैरी पन्हे वाटप, ठाण्यातील प्रशांत कॉर्नरचा प्रयोग - distribute
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत असतात. एक असाच अनोखा प्रयोग ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नरमध्ये पाहायला मिळाला.
ठाण्यात मतदारांना मोफत कैरी पन्हे वाटप
ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरमध्ये मतदारांना खास ऑफर देण्यात आली आहे. मतदारांनी मतदान केल्याची खून दाखवून त्यांना मोफत कैरी पन्हे मोफत वाटले जात आहे. यासोबतच आज मतदानामुळे इतर थंड पेयांचे दर देखील कमी करण्यात आले आहेत.