महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Raid : डान्सबारमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या ५३ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Police Raid

डोंबिवली शहरातील अवैध डान्सबारवर पोलिसांनी छापा ( Police Raid Illegal Dance Bar In Thane ) टाकला. यात पोलिसांनी 53 जणांना ताब्यात ( 53 People Detained In Dance Bar ) घेतले.

Police Raid Illegal Dance Bar
अवैध डान्सबारमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या ५३ जणांना अटक

By

Published : Dec 12, 2022, 10:40 AM IST

Updated : Dec 12, 2022, 11:06 AM IST

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरातील अवैध डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कामगिरी केली ( Police Raid Illegal Dance Bar In Thane ) आहे. २६ महिलांसह ५३ जणांना अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल सोमवारी माहिती ( 53 People Detained In Dance Bar ) दिली.

पोलीस कर्मचारी ग्राहक बनून बारमध्ये: शनिवारी रात्री दोन पोलीस कर्मचार्‍यांना ग्राहक म्हणून बारमध्ये पाठविण्यात ( Policeman Become Customer In Bar ) आले. त्यांनी बेकायदेशीर कामांची पुष्टी केल्यानंतर पोलिसांनी बारवर छापा टाकला. 30,000 रुपये किमतीचे डीजे उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. कलम 294 (कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळ कोणतेही अश्लील गाणे गाणे, वाचन करणे किंवा उच्चारणे) आणि 114 (गुन्हा होत असताना उपस्थित राहणे) अशी कलमे लावण्यात आली. 53 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Dec 12, 2022, 11:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details