जीआरपीचे पोलीस चरसची तस्करी करताना अटकेत - undefined
जीआरपीचे पोलीस कर्मचारी महेश वसेकर व रवी विशे यांना कल्याणमध्ये चरसची तस्करी करताना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक. पोलीसच नशेचे सौदागर असल्याचे उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Etv Bharat
ठाणे - जीआरपीचे पोलीस कर्मचारी महेश वसेकर व रवी विशे यांना कल्याणमध्ये चरसची तस्करी करताना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक. पोलीसच नशेचे सौदागर असल्याचे उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.