भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल - भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता
मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीवरून आज पहाटे ३.३५ वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला असल्याचे मीरा रोड पोलिसांनी सांगितले.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता
ठाणे - मीरा-भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीवरून आज पहाटे ३.३५ वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला असल्याचे मीरा रोड पोलिसांनी सांगितले.