ठाणे : भिवंडी-वाडा रस्त्यावरील नदीनाक्याजवळ खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस विजेच्या खांबाला जोरात ( Pedestrian was Crushed to Death in Bus Accident ) धडकली. वेगात असलेल्या बसची ( Thane Bus Accident ) जोरदार धडक लागून बसमधील होमिओपॅथी ( While 5 Medical Students in Bus were Injured ) महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी जखमी झाले. तर रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एका ( Kalyan Lohmarg Police Station has Registered Case ) व्यक्तीचा चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संजयसिंग लाल बहादूरसिंग असे अपघातात मृत झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thane Bus Accident : बस अपघातात पादचाऱ्याचा चिरडून मृत्यू; तर बसमधील ५ वैद्यकीय विद्यार्थी जखमी - Thane Bus Accident
ठाणेमध्ये बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका ( Pedestrian was Crushed to Death in Bus Accident ) पादचाऱ्याचा तर बसमधील पाच वैद्यकीय विद्यार्थी गंभीर ( Thane Bus Accident ) जखमी झाले आहेत. भिवंडी-वाडा रस्त्यावरील नदीनाक्याजवळ वेगात ( While 5 Medical Students in Bus were Injured ) असणाऱ्या बसचे नियंत्रण सुटल्याने एका व्यक्तीचा ( Kalyan Lohmarg Police Station has Registered Case ) चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
![Thane Bus Accident : बस अपघातात पादचाऱ्याचा चिरडून मृत्यू; तर बसमधील ५ वैद्यकीय विद्यार्थी जखमी Pedestrian was Crushed to Death in Bus Accident, While 5 medical students were injured in bus](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17252361-25-17252361-1671458597366.jpg)
भिवंडी-वाडा मार्गावरील दुगाड गावात होमिओपॅथी महाविद्यालय :पोलिसांने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी-वाडा मार्गावरील दुगाड गावात होमिओपॅथी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस भिवंडीनजीकच्या शेलार ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या संतोष डाईंगच्या केशवनगर रस्त्यावरून काल सकाळच्या सुमारास जात असतानाच, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विजेच्या खांबाला जाऊन आदळली. त्याच दरम्यान, रस्त्याच्या कडेला पायी जात असलेल्या संजयसिंग याला त्याची धडक बसून, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर घटनास्थळी नागरिकांचा जमाव पाहून बसचालक बस सोडून पळून गेला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
TAGGED:
Thane Bus Accident