ठाणे- कपड्यावर कपडे वाळत घालण्याच्या वादातून शेजारच्या १८ वर्षीय तरुणाने एका १७ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. ही घटना नारपोली पोलीस ठाण्यात हद्दीत घडली असून पोलिसांनी खून्यास ताब्यात घेतले आहे.
'कपड्यावर कपडे का वाळत घातले' विचारत ठाण्यात १७ वर्षीय तरुणाचा खून
कपड्यावर कपडे वाळत घालण्याच्या वादातून शेजारच्या १८ वर्षीय तरुणाने एका १७ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे.
नारपोली पोलीस ठाणे
सुमन कुमार बेचन पासवान (वय १८ वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव तर विरेन तिरुपती पवार (वय १७ वर्षे), असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
Last Updated : Sep 9, 2019, 3:40 PM IST