महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! ठाणे पोलीस दलातील आणखी नऊ कर्मचारी कोरोनामुक्त - ठाणे पोलीस कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी

ठाणे पोलीस दलात एकूण १५ अधिकारी आणि १२१ पोलीस कर्मचारी करोनाबाधित झाले होते. शुक्रवारी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांची संख्या ८० झाली आहे. यात १० पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Thane Police
ठाणे पोलीस

By

Published : May 30, 2020, 3:17 PM IST

ठाणे -पोलीस दलातील नऊ कर्मचारी शुक्रवारी करोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांची संख्या ८० झाली आहे. तर ५ पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचाऱ्यांवर अद्याापही रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ठाणे पोलीस दलात एकूण १५ अधिकारी आणि १२१ पोलीस कर्मचारी करोनाबाधित झाले होते. शुक्रवारी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या पोलिसांची संख्या ८० झाली आहे. यात १० पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उपचार घेत असलेले सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही करोनावर मात करतील, असा विश्वास ठाणे पोलिसांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details