ठाणे- मुंब्रामधील अमृत नगर येथील विघ्नहर्ता आणि मुस्कान या इमारती कोरोना प्रादुर्भावामुळे पालिकेच्यावतीने सील करण्यात आल्या होत्या. सील काढल्यानंतर स्थानिकांनी टाळ्या वाजवल्या. मुंब्रा येथील पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर या भागातील एका व्यक्तीचादेखील मृत्यू झाला होता.
मुंब्रामधील दोन इमारती 'अनलॉक', पालिकेच्या निर्णयाने नागरिकांमधून समाधान - thane lockdown
इमारतीचे सील तोडण्यात आले आहे. यातील व्यक्तींनी १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहून प्रशासनाला मदत केली आहे.
मुंब्रामधील दोन इमरतींचे सील पालिकेने काढले; नागरिकांमधून समाधान व्यक्त
दरम्यान, इमारतीचे सील तोडण्यात आले आहे. यातील व्यक्तींनी १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहून प्रशासनाला मदत केली आहे. इमारतीमधील व्यक्तींनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर लोकांना टाळ्या वाजवून स्वागत केले.