महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे मतदार संघात शर्थीची चुरस निर्माण करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांचे कुटुंबासह मतदान - voting latest news

ठाणेकरांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन अविनाश जाधव यांनी केले आहे.

ठाणे मतदार संघात शर्थीची चुरस निर्माण करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांचे कुटुंबासह मतदान

By

Published : Oct 21, 2019, 10:14 AM IST

ठाणे -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदार योग्य निर्णय घेऊन मतदान करतील आणि योग्य व्यक्तीला निवडून देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

'या ५ वर्षात ठाणेकरांना आमदार दिसले नाहीत. त्यांनी काही कामं केलेली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये एक राग आहे. रोष आहे. तो चेहऱ्यावर दिसतोय. त्यामुळे बदल नक्की होईल. आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धुळ वाहुन जाण्यासाठी पडत असल्याचंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

मनसे नेते अविनाश जाधव यांचे कुटुंबासह मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details