महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हायरल व्यथित महिला रिक्षाचालकाचा मनसेने घेतला शोध, 100 जणींना दिले रेशन - ठाणे व्हायरल रिक्षाचालक बातमी

या महिला रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई न करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अशाच प्रकारची परिस्थिती सर्वच रिक्षाचालकांवर आली आहे. त्यामुळे यावर लवकरच उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी रिक्षाचालक करत आहेत. मनसेने स्वतः हून या महिला रिक्षाचालकाला शोधून काढून मदत केली.

mns
व्हायरल व्यथित महिला रिक्षाचालकाचा मनसेने घेतला शोध

By

Published : Jun 28, 2020, 6:36 PM IST

Updated : Jun 28, 2020, 7:58 PM IST

ठाणे- लॉकडाऊनमधे व्यवसाय पूर्ण बंद, घराचे भाडे, वीज बिल, रेशन औषधंची बिले, रिक्षाच्या कर्जाचे हफ्ते अशा संकटात अडकलेल्या एका व्यथित महिला रिक्षाचालकाने आपली व्यथा मांडणारा एक व्हिडिओ तयार करुन समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. तो एवढा व्हायरल झाला, की त्याची दखल घेत ठाण्यातील मनसेने या 100 महिला रिक्षाचालाकांना मदतीसाठी हात पुढे केला.

व्हायरल व्यथित महिला रिक्षाचालकाचा मनसेने घेतला शोध, 100 जणींना दिले रेशन

या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. या महिला रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई न करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अशाच प्रकारची परिस्थिती सर्वच रिक्षाचालकांवर आली आहे. त्यामुळे यावर लवकरच उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी रिक्षाचालक करत आहेत. मनसेने स्वतःहून या महिला रिक्षाचालकाला शोधून काढून केलेली मदत खरेच कौतुकास्पद असल्याची चर्चा परिसरात आहे.

व्हायरल व्यथित महिला रिक्षाचालक
Last Updated : Jun 28, 2020, 7:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details