नवी मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपाला लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के कमी लसी दिल्याचा आरोप भाजप नेते गणेश नाईक यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिका व नवी मुंबई महापालिका यांच्यात राज्य सरकारने दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
नवी मुंबईसोबत दुजाभाव -
जिल्ह्यातील ठाणे व कल्याण डोंबिवली मनपाच्या तुनलेत 40 टक्के कमी लसींचा नवी मुंबई महापालिकेला केला आहे. ही अंत्यत भयाण बाब असून, लसीकरण पुरवठ्या संबंधी हा दुजाभाव का? असा सवाल भाजप नेते गणेश नाईक यांनी विचारला आहे.
राज्य सरकारने नवी मुंबई मनपाला दिलेली रक्कमही अंत्यत कमी -