ठाणे -अमृतनगरमधील दर्गा रोड येथे खेळणी विकण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार केली असून पोलीस संबंधित मुलीचा शोध घेत आहेत.
खेळणी विकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, शोध सुरू - उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण
उल्हासनगर येखील लालचक्की परिसरातील सिताराम नगर येथे एक खेळणी विक्रेते राहतात. गेल्या १० नोव्हेंबरला त्यांची १५ वर्षीय मुलगी दर्गारोड येथे खेळणी विक्रीसाठी गेली. त्यानंतर अज्ञातानी तिचे अपहरण केले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली.
![खेळणी विकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, शोध सुरू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5044537-thumbnail-3x2-thane.jpg)
नौपाडा पोलीस ठाणे
खेळणी विकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण
उल्हासनगर येथील लालचक्की परिसरातील सितारामनगर येथे एक खेळणी विक्रेते राहतात. गेल्या १० नोव्हेंबरला त्यांची १५ वर्षीय मुलगी दर्गारोड येथे खेळणी विक्रीसाठी गेली. त्यानंतर अज्ञातांनी तिचे अपहरण केले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला आहे. तसेच संबंधित मुलीचे छायाचित्र देखील पोलीस विभागास वितरीत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आर. एल. शेलार यांनी दिली. तसेच लवकरच मुलीचा शोध लावण्यात येईल, असे सांगितले.