ठाणे- उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील 'महक अपार्टमेंट' ही 5 मजली इमारत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने या इमारतीमधील 100 जण वाचले आहेत. या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले होते. त्यामुळे महापालिकेने ही इमारत रिकामी केली होती.
उल्हासनगरमध्ये 'महक' इमारत कोसळली; सुदैवाने टळली जीवीतहानी - ठाणे
उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील 'महक अपार्टमेंट' ही 5 मजली इमारत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली.
उल्हासनगरमध्ये 'महक' इमारत कोसळली
इमारतीतील जवळपास 100 जणांना स्थलांतरित केले होते. त्यामुळे वेळीच नागरिकांना स्थलांतरित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.