नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुड्यांप्रमाणे मेथी व मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे (वालवड) पावट्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा व काकडीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. गाजरच्या दरात २४०० रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतरभाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rates in APMC Market Navi Mumbai) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates Today) :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ५५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४००० रुपये ते ४५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ५८०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये