नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १८०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ५५०० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे २४०० ते २८०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये दर आहेत.
भाज्यांचे दर :पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते ११०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४१०० रुपये ते ४६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये दर आहेत.