महाराष्ट्र

maharashtra

Vegetables Rates Today : एपीएमसी मार्केटमध्ये वाढले लिंबू भेंडी ढोबळी मिरची व काकडीचे दर ; इतर भाज्यांचे दर स्थिर

By

Published : Dec 13, 2022, 6:31 AM IST

गृहीणींसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे आज काय भाजी करायची ? भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. यासाठी जाणून घेऊ या, आजचे एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे (Vegetables Rate Today in APMC Market) दर.

Vegetables Rates Today
भाज्यांचे आजचे दर

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे.लिंबूच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today in APMC Market) मिळाले.






भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलोप्रमाणे रुपये ४८०० ते ५६००रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे २२०० ते २४०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये दर (Vegetables Rate Today) आहेत.

भाज्यांचे आजचे दर

रताळी प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३२०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये दर (vegetables Rate in APMC Market) आहेत.

पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया१२००रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर ( APMC Market Navi Mumbai) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details