ठाणे - आपल्या पक्षातील नेत्यांनी पक्षांतर करू नये म्हणून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कलीदा देशमुख आणि कार्यकर्त्यांकडून 'हवन' करण्यात आले.
नेत्यांनी पक्ष सोडू नये म्हणून ठाण्यात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले होम-हवन - thane
आपल्या पक्षातील नेत्यांनी पक्षांतर करू नये म्हणून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कलीदा देशमुख आणि कार्यकर्त्यांकडून हवन करण्यात आले.
नेत्यांनी पक्ष सोडू नये म्हणून ठाण्यात कार्यकर्त्यांकडून 'हवन'
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या चित्रा किशोर वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याबरोबरच पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून त्यासोबतच पक्षसदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे.