मीरा भाईंदर(ठाणे) - भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केयर हॉस्पिटलजवळ गॅस पाईपलाईन फुटली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, ही गॅस गळती आता आटोक्यात आली आहे.
भाईंदर पूर्वेमधील गॅस गळती आटोक्यात - gas pipeline leakage in east of Bhayandar
भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केयर हॉस्पिटल जवळ गॅस पाईपलाईन फुटली होती.

भाईंदर पूर्वेला गॅस पाईपलाईन फुटली
भाईंदर पूर्वेला गॅस पाईपलाईन फुटली
गॅसचे फवारे मोठे असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत होते. आता ही गॅस गळती आटोक्यात आली आहे.
अग्निशमन अधिकारी
Last Updated : Mar 4, 2021, 8:43 PM IST