Thane fire : ठाण्यातील दिवा डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग.. - fire at Diva Dumping Ground in Thane
ठाणे जिल्ह्यात भीषण आग लागण्याची घटना समोर ( Fire in Thane ) आली आहे. जिल्ह्यातील दिवा डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
Etv Bharat
ठाणे : ठाणे जिल्ह्यात भीषण आग लागण्याची घटना समोर ( Fire in Thane ) आली आहे. जिल्ह्यातील दिवा डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.