मीरा भाईंदर - भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत भीषण आग लागली असून मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बँकेच्या आतील भागात धुराचे लोळ असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आत जाण्यास त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत भीषण आग - भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत आग
भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत भीषण आग लागली असून मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
![भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत भीषण आग fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11719391-167-11719391-1620724938775.jpg)
भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत भीषण आग
भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत भीषण आग
बँकेतील कर्मचारी सुखरूप बाहेर आले आहेत. परंतु आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, बँकेतील कागदपत्रांसह इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
Last Updated : May 11, 2021, 3:10 PM IST