ठाणे -डोंबिवलीतील ६५ बांधकाम विकासकांनी महारेरासह ( FIR Registered Against 5 Builder ) महापालिकेच्या बनावट परवानग्या तयार करून बेकायदा इमारती उभारल्यामुळे मानपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात ( Illegal Building Work ) गुन्हे दाखल झाले होते. आता कल्याणातही महारेराची बनावट परवानगी तयार करून बेकायदा मजले उभारणाऱ्या पाच बांधकाम विकासकांवर खडकपाडा पोलीस ( Illegal Building In Thane ) ठाण्यात भादंवि कलम ४६५, ४६७, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल झाल्याने बिल्डर्स लॉबीत ( FIR Registered Against 5 Builder In Thane ) खळबळ उडाली आहे. शशिकांत रघुनाथ चौधरी, जयश्री चौधरी, कपिल पुंजालाल पटेल, जनक पुंजालाल पटेल आणि वास्तूशिल्पकार जॉन वर्गीस असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
Illegal Building Work महारेराची बनावट परवानगी दाखवून बेकायदा मजले उभारणाऱ्या पाच बांधकाम विकासकांवर गुन्हे दाखल - महापालिका प्रशासनाने नोटीस
कल्याण डोंबिवली परिसरात अनाधिकृत बांधकामे ( FIR Registered Against 5 Builder ) उभी राहत आहेत. महारेरासह ( maharera Case In Thane) महापालिकेची बनावट परवानग्या ( Illegal Building Work ) तयार करुन फसवणूक केल्याचे उघड झाले. त्याबाबतची माहिती ( Illegal Building In Thane ) जहीर अहमद अब्दुल हमिद कुरेशी यांनी माहिती अधिकारातून माहिती उघड केली होती. त्यांच्या तक्राीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात पाच विकासकावर गुन्हा ( FIR Registered Against 5 Builder In Thane ) दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिकांना १२ मजल्याची परवानगीकल्याण पश्चिम भागातील गौरीपाडा येथे गुन्हा ( FIR Registered Against 5 Builder In Thane ) दाखल झालेले चौधरी डेव्हलपर्स व शक्ती रिअल्टी या कंपनीच्या बांधकाम व्यवसायिकांना १२ मजल्याची इमारत बांधकाम परवानगी मिळालेली आहे. मात्र त्यांनी १७ मजली अनधिकृत मजले उभारल्याचे माहिती अधिकारातून तक्रारदार जहीर अहमद अब्दुल हमिद कुरेशी ( FIR Registered Against 5 Builder ) यांनी उघड केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या संबधित विभागाकडे अनधिकृत मजले निष्कासित करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. त्यांच्या तक्ररीनुसार मजले उभारणाऱ्यांना नियमाप्रमाणे बेकायदा ( Illegal Building In Thane ) मजलेबाबत महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. मात्र त्या नोटीसला विकासकांनी उत्तरही दिले नाही.
कल्याण डोंबिवली अनधिकृत बांधकामाचे माहेरघरकल्याण डोंबिवली अनधिकृत बांधकामाचे जणू माहेर बनले आहे. कोरोनाच्या २ वर्षात हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. शिवाय महापालिका प्रशासनाने गेल्या सात महिन्यात शेकडो अनधिकृत बांधकामे ( FIR Registered Against 5 Builder In Thane ) उद्धवस्त केली आहेत. तरीही काही अनधिकृत बांधकामे सुरूच असून असेच गौरीपाडा येथील मिळकतीवर कल्याण डोंबिवली महापापालिकेच्या नगररचना विभागाने १२ मजल्याची इमारत ( Illegal Building In Thane ) उभारण्यासाठी परवानगी दिली. मात्र चौधरी डेव्हलपर्सचे भागीदार शशिकांत चौधरी , कपिल पटेल व इतर यांनी महारेराची बनावट परवानगी तयार करून त्यावर अनधिकृतपणे मजले उभारल्याची लेखी तक्रार जहीर कुरेशी यांनी पालिका आयुक्त, व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला ( FIR Registered Against 5 Builder ) दिली होती. मात्र बेकायदा मजल्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेऊन बेकायदा उभारलेल्या इमारतीवरील मजले बांधल्याचा प्रकार समोर आणला. यावर न्यायालयात सुनावणी होऊन खडकपाडा पोलीस ठाण्यात ( FIR Registered Against 5 Builder In Thane ) संबंधित बांधकाम विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक, (गुन्हे) शरद झिने करीत आहेत.