महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक ! ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग 200 दिवसांवर - Thane Municipal Corporation

ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांना यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा रेट ठाण्यात सर्वाधिक आहे. तर कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग देखील 200 दिवसांवर पोहचला आहे. तसेच मृत्यू दरामध्ये घट होऊन मृत्यू दर 2.48 पर्यंत खाली आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

Thane Corona News
ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग 200 दिवसांवर

By

Published : Oct 31, 2020, 8:28 PM IST

ठाणे -ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांना यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा रेट ठाण्यात सर्वाधिक आहे. तर कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग देखील 200 दिवसांवर पोहचला आहे. तसेच मृत्यू दरामध्ये घट होऊन मृत्यू दर 2.48 पर्यंत खाली आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग 200 दिवसांवर

दरम्यान आतापर्यंत तब्बल 43 हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 94 टक्क्यांवर पोहचले आहे. तर मृत्यू दरात देखील लक्षणीय घट झाल्याने ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details